Home » व्यवसाय » माजी जि. प. सदस्य अमेयभाऊ नाईक यांच्या हस्ते मांडवा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

माजी जि. प. सदस्य अमेयभाऊ नाईक यांच्या हस्ते मांडवा येथे सिमेंट काँक्रीट  रस्त्याचे  भूमिपूजन

Share:

भूमीपूजन करताना माजी जि. प. सदस्य अमेयभाऊ नाईक

पुसद :-तालुक्यातील मांडवा येथे माजी आमदार निलयभाऊ नाईक यांच्या निधीतून ग्रामविकास 2515 योजनेअंतर्गत सन 2023 सन 2024 मधून 10 लाख रुपयांचे मांडवा येथे सिमेंट रस्त्याचे काँक्रीट  रस्त्याचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

           यावेळी माजी जि. प. सदस्य अमेयभाऊ नाईक सरपंच अलका ढोले उपसरपंच विजय राठोड तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे.ग्रा.प. सदस्य गोपाल मंदाडे,शालिनी धाड,कविता आडे, डीलर पंडित फुलाते,अनिल पुलाते,मनोहर चव्हाण, पांडुरंग रणखांब, तुकाराम चव्हाण,सुदाम ढोले,हरिभाऊ आभाळे, काशीराम चव्हाण, हरिभाऊ धाड, कैलास राठोड,शंकर आडे रमेश ढोले, विठ्ठल आळे,गजानन आबाळे,अविनाश आभाळे, गजानन ठाकरे, ग्रा. प.कर्मचारी प्रदुमन आवळे, इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर चव्हाण यांनी केले तर आभार हरिभाऊ धाड यांनी मांडले.

Leave a Comment