
पुसद :-लोभिवंत महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये शैक्षणिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. या विविध पारंपरिक खेळ गणिती उपकरणे चे महत्व विद्यार्थ्यांना समजवणे कथाकथन स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम शालेय स्तरावर घेण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री.रवी बुरकुले, श्री. पवन राठोड सर श्री. रवी पवार सर या शिक्षकांनी महेनत घेतली.









