अध्यक्ष समाधान केवटे कार्यध्यक्ष मदन बङगुजर यांची निवड

देशात नंबर वन असलेल्या व्हाँईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना पुसदची नुकतीच कार्यकारणी गठीत करण्यात आली.
यवतमाळ येथील जिल्हा परिषद सहकार भवन येथे दहावी व बारावी उत्तीर्ण पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच पुसद तालुका व्हाँईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठीत करून नियुक्तीपत्र व ओळखपत्र जिल्हा अध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते देण्यात आले.
व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना पुसदच्या तालुकाध्यक्षपदी समाधान केवटे. कार्याध्यक्ष मदन बडगुजर. कोषाध्यक्ष प्रा.एस.एल. राठोड उपाध्यक्ष मंगेश पारटकर. अविनाश आखरे. सरचिटणीस विकास मनवर. सहसरचिटणीस पुरुषोत्तम सोडगीर. कार्यवाहक यशवंत जाधव संघटक गुलाब वाहुळे. रवी खरात. रविकांत शिंगनकर. प्रसिद्धीप्रमुख अरुण बरङे. सदस्य विजयराव चव्हाण नंदकिशोर बंग अरविंद कांबळे. मुन्ना सिद्दीकी.नरेंद्र पुलाते, बाळासाहेब ढोले. रामेश्वर अवचितराव पवार. मोहमद हनीफ. अश्विन केवटे. उमेश.चक्रे.यांची निवङ करण्यात आली.