Home » संपादकीय » संपादकिय » दिघोरी येथे तीच उत्सव मोठया थाटात साजरा..

दिघोरी येथे तीच उत्सव मोठया थाटात साजरा..

Share:

तीज उत्सव

बेलोरा : पूसद ,नागपूर जिल्ह्यातील बंजारा कर्मचारी दिघोरी, नरसाळा, बहादुरा, यांनी तीज उत्सव मोठया उत्साहाने साजरा केला पारंपारिक वेशभूषा परिधान करून लोकगीताच्या माध्यमातून देवीला वंदन करून संत सेवालाल महाराज यांना वंदन करून यावेळी महिला तरुणीने डोक्यावर घट घेऊन रॅली मिरवणूक काढून ताजश्री हॉलमध्ये बंजारा नृत्य करून घटाचे विसर्जन केले.                                                                          यावेळी प्रमुख पाहुणे मा अवतिका लेकुरवाले सभापती महिला व बाल कल्याण जी प नागपूर,नायक श्री हुकुमचंद राठोड, कारभारी श्री सिताराम राठोड, बंजारा समाजाचे तांडा सुधार समितीचे महासचिव श्री नामा बंजारा,श्री हेमंत मधुकर राठोड सर, प्रा.डॉ.सुभाष राठोड सर, श्री राजू रत्ने तांडा सुधार समिती, श्री देविदास पवार,श्री संजय मदन आडे,श्री उमेश राठोड,रवी राठोड, बाळू चव्हाण, निलेश राठोड, राध्येश्याम चव्हाण,
आदी समाज बांधव उपस्थित होते

महिला भगिनी

Leave a Comment