Home » शैक्षणिक » सामाजिक » राजना या गावी आदिवासी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या नावाच्या चौकाचे अनावरण….

राजना या गावी आदिवासी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या नावाच्या चौकाचे अनावरण….

Share:

आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ

पुसद:-(राजना )भारतात अनेक क्रांतिकारक झालेत आदिवासी समाजही यात मागे नाही. बिरसा मुंडा या क्रांतिकारकाचे नाव स्वातंत्र्यवीरांच्या यादीत आहे. बिरसा नावाचा हा क्रांतिकारक झारखंड राज्यातील होता.  बिरसा मुंडा ह्या आदिवासी जमातीतील हा क्रांतिकारक इंग्रजांशी फार निकराने लढला. इंग्रजांनी त्यांनी सरो की पळो करून सोडले होते. यवतमाळ जिल्ह्यात राजना या गावात  बिरसा मुंडा या क्रांतिकारकाच्या चौकाचे अनावरण नुकतेच पार पाडले. आदिवासी नेते राजू हजारे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर  विचार मांडले. सर्व आदिवासी बांधव व ग्रामस्थ यांना बिरसा मुंडा चौकाबाबत माहिती दिली.

आदिवासी महिलां व महिला ग्रामस्थ

    त्याप्रसंगी आदिवासी बांधव तसेच राजना गावातील ग्रामस्थ आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment