
पुसद :-यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रिपब्लिकन वार्ता चे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यांची यवतमाळ जिल्हा सचिव पदी तर विदर्भ न्यूज मराठीचे संपादक दैनिक सायरन प्रतिनिधी राजेश सोनवणे, कार्याध्यक्षपदी पुष्पावंती न्यूज चॅनलचे मुख्य मुख्य संपादक शेख समीर, उपाध्यक्षपदी दैनिक विदर्भ केसरी प्रतिनिधी विजय निखाते यांची निवड वाईस ऑफ मीडिया यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष मा.संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष मा संजय भाऊ राठोड,पुसद तालुका अध्यक्ष समाधान केवटे, दारव्हा तालुका अध्यक्ष धीरज राठोड, यवतमाळ मी मराठीचे संपादक मकसूद भाई उपस्थित होते.