Home » शैक्षणिक » सामाजिक » आ. इंद्रनील नाईक यांची खुडे परिवाराला दिवाळीच्या दिवशी सांत्वन भेट

आ. इंद्रनील नाईक यांची खुडे परिवाराला दिवाळीच्या दिवशी सांत्वन भेट

Share:

आ. इंद्रनील नाईक आणि सहकारी


पुसद :-तालुक्यातील माळ पठारावरी कनेरवाडी  येथील अविनाश मारुती खुडे वय 28 वर्षे यांनी मटक्याच्या नादात आपला जीव गमावला.

ग्रामस्थ

         प्राप्त माहितीनुसार अविनाश खुडे याला सात हजार रुपयांचे मटक्यात 14 लाख रुपये मिळणार आहे अशी बतावणी करून कनेरवाडी वरून तो एकटाच वाशिम जिल्ह्यात कनेरगाव नाका येथे गेला. पैसे घेऊन परत येताना रस्त्यातच त्याला सायंकाळी सात वाजता आत्महत्या केल्याचे नाट्यमय खून झाला परंतु त्याची पाय जमिनीवरच प्रत्यक्ष दर्शनी पाहणाऱ्या नातेवाईकांनी सांगितले हा ऊसतोड मजूर आपल्या घरी जाताना मला मटक्याचे खूप पैसे मिळणार आहे मी ट्रॅक्टर खरेदी करणार असे सांगितले ट्रॅक्टरही नाही मटक्याच्या नादा या मजुराला आपला जीव गमवावा लागला त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, एका वर्षाची मुलगी, पत्नी असा त्यांचा परिवार आहे ही हत्या केल्यामुळे संपूर्ण माळ पठारावर एकुलता  कमवता आई-वडिलांचा आधार गेल्यामुळे या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे पाहून आ. इंद्रनील नाईक,  श्री. अवचितराव पवार,श्रीकांत चव्हाण, जांबवंत राठोड, सुनील राठोड, बालाजी बेले यांनी खुडे परिवारासी सांत्वनवर भेट घेतली यावेळी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment