
पुसद:- तालुक्यातील माळ पठारावरी कनेरवाडी येथील सौरव शेषराव राठोड यांनी एफ. एम परीक्षा प्रथम श्रेणी त उत्तीर्ण केली आहे.भारतात नीट ची परीक्षा दिल्यानंतर दोन मार्काने एमबीबीएस चे प्रवेश हुकल्यामुळे त्यांनी परदेशात म्हणजेच किरगी स्थान नात एमबीबीएस चा प्रवेश पूर्ण केला त्यानंतर foreign medical graduate exam ही परीक्षा अतिशय कठीण समजले जाते या एफ एम जी इ परीक्षा महानगरपालिकेला न जाता घरीच स्वयं अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात प्रथम श्रेणी पास झाला आहे. डॉ.सौरव यांचे कौतुक व अभिनंदन तसेच पुढील वैद्यकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी राज्यमंत्री इंद्रलील नाईक, माजी आमदार निलय नाईक, आशिष बीजवल ,मोहिनी नाईक डॉ. संजय जाधव, विजय जाधव, राहुल सोनटक्के प्राचार्य अनिल कुरमे प्रा. नरेश राठोड, पांडुरंग जाधव, वाघुजी आडे, शिव शंकर घरडे, बालाजी बेले समाधान केवटे, यांनी कौतुक केले.
पहिली डॉक्टर माझी मुलगी डॉ मृणाल भोपासिंग आडे हिने चीन मधून MBBS आणि आपल्या भारत देशाची FMGE MCI परीक्षा प्रथम प्रयत्नात पास झाल्याबद्दल सस्नेह अभिनंदन त्यांची अथक मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे हा मोठा यशाचा टप्पा गाठता आला आहे. तिच्या या यशाबद्दल आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान वाटतो आहे.आता लगेच रजिस्ट्रेशन होऊन आपल्या डॉक्टरची सेवा करण्यास तत्पर होऊन आपल्या सेवेस येत आहेत. अखेर डॉक्टरची ईच्छा पूर्ण झाली. सर्व अडथळे पार करून शेवटी डॉक्टर झाल्याच.
डाॅ सौरवच्या माध्यमातून आमच्या राठोडपरिवाराचे वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण झाल्याचा मनस्वी आनंद आम्हा सर्वांना आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिवाराला अभिमान वाटतो आहे आणि तिच्या यशाने आमच्या राठोड परिवाराचे नाव उज्वल झाले आहे. तिची ही कामगिरी खरोखरच प्रेरणादायक आहे.
तीने या यशामागे आई-वडील आजोबा आजी यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रोत्साहनामुळे मला हे यश मिळाले आहे. कुटुंबीयांच्या प्रेम आणि साथिने हे यश शक्य झाले आहे. त्यांच्या विश्वासामुळेच मी आज इथे आहे.
डॉ . सौरव तुझ्या भावी वाटचालीसाठी आम्हा सर्वांच्या कडून खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पुढील आयुष्यातही तु अशाच प्रकारे यशाची शिखरे गाठत राहो आणि तुझ्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होवो अशी आम्हा सर्वांची सदिच्छा आहे.