Home » राजकीय » श्रीमती शकुंतलाबाई देशमुख प्राथमिक शाळेत शिव सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित…

श्रीमती शकुंतलाबाई देशमुख प्राथमिक शाळेत शिव सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित…

Share:

मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेतर  कर्मचारी

पुसद :-श्रीमती शकुंतलाबाई देशमुख प्राथमिक शाळा पुसद येथे आज दि २/२/२०२५ रोज रविवार ला छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद द्वारा आयोजित शिवसामान्य ज्ञान स्पर्धा पार पडली.प्रथम राष्ट्रगीत व राज्यगीताने सुरुवात झाली.                                         

      जेष्ठ शिक्षक श्री रवि सरडे सर यांचे शुभहस्ते प्रमुख अतिथी समिती प्रमुख शिवश्री चंद्रकांत ठेंगे सर,शिवश्री किरण देशमुख सर,शिवश्री अमोल शिंदे सर,शिवश्री जोगदे सर,शिवश्री गजानन इंगोले सर,शिवश्री अभिजित बोरकर सर,शिवश्री अनिल कुरमे सर(मु.अ),शिवश्री सुबोध बहादूरे सर यांचे उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे हारार्पण पूजन झाले.स्पर्धा परीक्षेला शाळेतील एकूण 274 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.शाळेतील शिक्षक शिवश्री विजय बोरकर सर,शिवश्री बंडू ढाकरे सर,शिवश्री निलेश कपिले सर,शिवश्री प्रल्हाद जवादे सर,शिवश्री निलेश कोरचढे सर,कु.वैशाली ठेंगे मॅडम व शिपाई शिवश्री विक्रांत धर्माळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Comment