Home » जीवनशैली » सामाजिक » वसंतराव नाईक विद्यालयाचे शिक्षक सुबोध बहादुरे यांना सेवापुर्ती शाळेत सत्कार..

वसंतराव नाईक विद्यालयाचे शिक्षक सुबोध बहादुरे यांना सेवापुर्ती शाळेत सत्कार..

Share:

कनेरवाडी वार्ता
युवक मंडळ पुसद द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुबोध बहादुरे विद्यालयाच्या वतीने सपत्नीक सेवापुर्तीता सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक मंडळाच्या सदस्य ॲडव्होकेट सीमाताई संजय जाधव ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शकुंतलाबाई देशमुख उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बालाजी भवानकर. प्राचार्य अनिल कुरमे, पर्यवेक्षक शिवशंकर घरडे, हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी ज्येष्ठ शिक्षक सुबोध बहादुरे व त्यांच्या सु विद्या पत्नी शर्वरी बहादुरे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. बहादुरी सरांनी या विद्यालया त सलग 33 वर्ष शिक्षकाची सेवा दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल कुरमेयांनी केले तर सूत्रसंचालन अविनाश राठोड यांनी केले तसेच आभार अमोल राठोड यांनी मानले
या कार्यक्रमाचे यशस्वी ते करता राजेश बुरबुरे, प्रा. नरेश राठोड, प्रा.शेषराव राठोड, कुं.वंदना पोले, संजय राठोड, प्रा. कु.रश्मी डेकाटे, विष्णू इंगळे, बाळासाहेब कराळे, भूमेश्वर डोक, विजय राठोड, महेश चव्हाण ,पी
एच जाधव युवराज जाधव विलास चिकणे आशिष राठोड, ए. एम .राठोड कु .सुलक्षणा राठोड, यांची अथक परिश्रम लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *