Home » जीवनशैली » सामाजिक » युवक मंडळ पुसद द्वारा संचालित वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय येथे देशभक्तीच्या वातावरणात ७७ वा प्रजासत्ताक दिन

युवक मंडळ पुसद द्वारा संचालित वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय येथे देशभक्तीच्या वातावरणात ७७ वा प्रजासत्ताक दिन

Share:

युवक मंडळ पुसद द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय,पुसद व श्रीमती शकुंतलाबाई देशमुख प्राथमिक शाळा पुसद संयुक्त विद्यमानाने येथे आज भारतीय गणराज्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम जेष्ठ शिक्षक श्री रवि सरडे सर(श्रीमती श.दे.प्रा.शाळा पुसद)यांचे शुभहस्ते प्रमुख अतिथी मा.श्री.विजयभाऊ जाधव(सचिव-युवक मंडळ पुसद),सौ.पुजाताई जाधव मॅडम (ग्रेट मार्गदर्शक)व कु.वंदना पोले मॅडम (मुख्याध्यापक-व.ना.विद्यालय पुसद) अक्षदा ताईआडे यांचे उपस्तिथीत ध्वजारोहण करण्यात आले. कॉफी मुक्त अभियानाकरिता विद्यार्थी पालक यांनी यावेळी शपथ घेतली तसेच सामूहिक संगीता द्वारे कवायेती विद्यार्थ्यांच्या सादर करण्यात आल्या
तसेचविद्यार्थ्यांची भाषणे,देशभक्तीपर गीते झाली.प्रसंगी सन्मानीय मान्यवरांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले,तसेच ऐतिहासिक स्थळांची विस्तृत माहिती देणाऱ्या संग्रह पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
प्रसंगी सर्वजण एकमेकांना २६ जानेवारी २०२६ निमित्त ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांना दिसत होते. या कार्यक्रमाच्या यशाकरिता करिता गजानन इंगोले, राजेश बुरबुरे प्राध्यापक नरेश राठोड बंडू ठाकरे प्राध्यापक शेषराव राठोड अभिषेक लांडे, बाळासाहेब कराळे अभिजीत राठोड, निलेश कपिले प्रल्हाद जवादे, अविनाश राठोड विष्णू इंगळे, भूमेश्वर डोक अमोल जाधव विजय राठोड महेश चव्हाण पांडुरंग जाधव अमोल राठोड जयराम काळे यांची अथक परिश्रम लाभले या कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा.कु. रश्मी डेकाटे यांनी केले तरकु. आभार दुर्गा धोत्रे यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *