राज्य कार्यकारणी गठीत लक्ष्मण व्यंकटी टारफे यांची एकमताने राज्याध्यक्षपदी निवड
पार्ङी निबी
आदिवासी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन रजि. न.NGP 5887 या संघटनेच्या राज्यस्तरी बैठकीचे आयोजन पुसद येथील हॉटेल अनुप्रभा येथे प्रकाश झळके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या बैठकीस राज्यभरातून आलेले शेकडो आदिवासी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेच्या नेतृत्व व संघटनात्मक बांधणीसाठी झालेल्या या बैठकीत लक्ष्मण टारफे यांची राज्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील राज्य कार्यकारणीची स्थापना करण्यात आली
राज्य सचिव दिनेश खेकाळे
कार्याध्यक्ष .मधुकर मोरझडे
कोषाध्यक्ष राजेश घुक्से
सहसचिव. गजानन बेले
कार्यकारी सदस्य .परमेश्वर मोरे, संजय बुरकुले, राजेश ढगे
सदस्य .गंगाराम काळे
यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी सुखदेव फोपसे यांची नियुक्त राज्याध्यक्ष यांनी केली.
वाशिम जिल्हाध्यक्षपदी शिवाजीराव पोटे यांची नियुक्ती राज्याध्यक्ष यांनी केली.
पुसद तालुकाध्यक्ष पंजाब बेले यांची नियुक्ती करण्यात आली.
तालुका सचिव अनिल दुम्हारे,
कार्याध्यक्ष मारोती घुक्से
इत्यादी नियुक्त्या करण्यात आल्या.
सर्व पदाधिकारी यांच्या नियुक्तीची घोषणा राज्य अध्यक्ष लक्ष्मण टारफे सर यांनी केली.
सदर बैठकीत आदिवासी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विविध समस्या, मागण्या व पुढील आंदोलनात्मक दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नव्याने नियुक्त कार्यकारणीच्या नेतृत्वात संघटना आगामी काळात अधिक परिणामकारक कार्यरत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सर्व एम. डी.डाखोरे, दत्तराव दुम्हारे, रमेश उमाटे, रामप्रसाद उघडे, दत्ता वाटे, संतोष तडसे, भगवान भो रकडे, नारायण सोनुळे, काशिनाथ धुमाळे,गजानन शिंदे, संदीप ससाने, तुकाराम धनवे, चंद्रकांत ढाके,सुरेश इंगळे, विश्वनाथ रणमले, उत्तम इंगळे, शंकर दुडुळे, प्रकाश चीरंगे,गजानन डाखोरे, परसराम कबले, पुंडलिक चिरंगे ,सदाशिव आमले, नामदेव पिंपरे ,गणेश पादरे, बाबुराव बोंबले, पंजाब वाडगे, शंकर खंदारे, चंद्रकांत मळगणे, शरद आगलावे, बंडू डाखोरे, पुंजाराम इंगळे, संजय भिसे, संभाजी गायकवाड ,राजू आगाशे, संजय चिरंगे,लक्ष्मण पांडे, उल्हास चिरंगे ,दीपमाला व्यवहारे,वर्षा इंगळे, मंजुषा इंगळे, संतोष डाखोरे, विजय इंगळे, उद्धव धोंगडे,गणेश फपसे, पंडित भिसे, संजय कुरु डे ,शंकर माहुरे , संतोष नांदे, देवराव मुरमुरे, कैलास बुरकुले, राजेश बर्गे, गोविंदा मस्के संजय लोखंडे शिवाजी फोते, किरण उघडे, नामदेव गारोळे, सुभाष चिभडे, नागोराव ढोले, साहेबराव मार्कड, सुखदेव डवरे,शालिक साखरे ,मधुकर मोरझडे, नितीन तायवाडे, गुलाब इंगळे, संजय बुरकुले, दादाराव टारफे, संजय पोटे,गजानन वंजारे,विनोद बोडखे,गणाजी इंगळे, माधव ढोले,विजय काळे, नारायण मुरमुरे,गोविंदा मार्केट ,ज्योती काळे, विवेक खेकाळे, गजानन टारफे, संजय वैद्य , फकीरराव साबळे, व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.








