मेन्यू

लोड हो रहा है...

शिक्षकांनी वह्याचे वाटप करून केला वाढदिवस साजरा*

 

पुसद प्रतिनिधी
वाढदिवस म्हटलं की बॅनर,पार्टी इत्यादी गोष्टीवर होणारा अनाठाई खर्च हा अनाठाई खर्च टाळून पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केंद्र सावरगाव (बं)तील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मांडवा येथे काही दिवसापूर्वीच नियुक्ती झालेले सहाय्यक शिक्षक दिनेश पुलाते यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून ८२वह्याचे वाटप करून केला वाढदिवस साजरा.

वर्ग तिसरा,चौथा,आठवा या वर्गातील ५२तर पाचवा, सहावा, सातवीतील३० विद्यार्थ्यांना आता पर्यंत ८२ वह्याचे वाटप केले . उर्वरित पहिला व दुसरा या वर्गातील विद्यार्थ्यांना एक-दोन दिवसात वह्याचे वाटप करणार असे सांगितले. शाळेत एकूण पटसंख्या ११६ आहे.

या वह्यामध्ये जनरल नॉलेजचे प्रश्न इंग्रजी शब्द, आणि परिपाठात वाचन करायचे यामुळे त्यांची महादीपची पण तयारी होऊ शकते. सहाय्यक शिक्षक दिनेश पुलाते यांनी वह्या वाटप करण्याच्या मागचा उद्देश सांगितला.

यावेळी मुख्याध्यापक नरेश नालमवार, शिक्षण प्रेमी विठ्ठल राठोड, शिक्षिका भारती शेळके, वैशाली रणमले, विश्रांती मस्के, भाग्यश्री यादव, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सऊदी की फ्लाईएडील हैदराबाद से रियाद के लिए सीधी उड़ान के साथ भारत में प्रवेश करती है

सऊदी अरबकम लागत वाली वाहक फ्लाईएडील ने दैनिक सीधी उड़ानें शुरू करने के साथ भारतीय बाजार में प्रवेश किया है हैदराबाद और रियादव्यापारिक यात्रियों, प्रवासियों