
पोहरादेवी परिसरातील प्रस्तावित विमानतळासाठी हालचालींना वेग
मुंबई : वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी परिसरात प्रस्तावित नवीन विमानतळाच्या अनुषंगाने मंत्रालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. विधानपरिषदेचे आमदार महंत बाबूसिंग








