पुसद : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत मा. श्री. विजय भाऊ जाधव यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय भाऊ जाधव यांची बिनविरोध निवड होणे ही त्यांच्या कार्याची दखल मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, सभासद तसेच हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजय भाऊ जाधव यांच्या माध्यमातून बँकेच्या कारभारात सभासद, शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बिनविरोध निवडीबद्दल विजय भाऊ जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने



