Home » शैक्षणिक » शिक्षण » जि.प.मराठी शाळा राजना येथे “स्वातंत्र्य दिन”साजरा…

जि.प.मराठी शाळा राजना येथे “स्वातंत्र्य दिन”साजरा…

Share:

शिक्षक आणि ग्रामस्थ

पुसद  :-तालुक्यातील राजना या गावातील जि.प मराठी शाळा राजना येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 वा “स्वातंत्र्य  दिन “साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचे मान शालेय समितीचे अध्यक्ष जयसिंग तारासिंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

शाळेचे विद्यार्थी

    त्याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच गावातील सरपंच सौ चंदाबाई अवचितराव पवार, श्री अवचितराव रामु पवार (माजी सभापती) कृ. उ. बाजार समिती पुसद, उपसरपंच श्री शंकर आडणे,पोलीस पाटील श्रावण श्रीरामे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर राठोड, संतोष राठोड,विनोद पवार, महेश चव्हाण, प्रदीप जाधव, गजू हजारे,सचिन ठोंबरे, तंटामुक्त अध्यक्ष श्री संतोष काळे, माजी सरपंच बाजीराव काळे,तसेच गावातील विविध पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी अश्विन राठोड, गजानन काळे, आश्विन पवार,अंगणवाडी सेविक, आरोग्य सेविका, शाळेचे माजी विद्यार्थी व विविध सर्व मित्र मंडळ जि.प.शाळेचे मुख्याध्यापक, श्री. खोडे सर, शिक्षक उपस्थित होते.

Leave a Comment