Home » शैक्षणिक » शिक्षण » आदिवासी क्रांती नायक बिरसा मुंडा यांच्या नावाच्या चौकाचे अनावरण…

आदिवासी क्रांती नायक बिरसा मुंडा यांच्या नावाच्या चौकाचे अनावरण…

Share:

युवा नेते भावी आमदार ययाती भाऊ चौकाचे अनावरण  करताना

भारताचा अनेक क्रांतिकारक झालेत आदिवासी समाजही यात मागे नाही. बिरसा मुंडा या क्रांतिकारकाचे नाव स्वातंत्र्यवीरांच्या यादीत आहे. बिरसा नावाचा हा क्रांतिकारक झारखंड राज्यातील होता.  बिरसा मुंडा ह्या आदिवासी जमातीतील हा क्रांतिकारक इंग्रजांशी फार निकराने लढला. इंग्रजांनी त्यांनी सरो की पळो करून सोडले होते. यवतमाळ जिल्ह्यात गहूली या गावात युवा नेते भावी आमदार ययाती भाऊ यांनी सर्व समाजातील समस्या सोडवण्याचा सपाटा लावला आहे.गहुली गावात तालुका पुसद येथे बिरसा मुंडा या क्रांतिकारकाच्या चौकाचे अनावरण नुकतेच पार पाडले. आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या बाबत युवा नेते भावी आमदार ययाती भाऊ यांनी विचार मांडले. सर्व आदिवासी बांधव व ग्रामस्थ यांना मुंडा चौकाबाबत माहिती दिली.

      त्याप्रसंगी  बिरसा ब्रिगेड अध्यक्ष श्री मारोती भस्मे,माजी सैनिक श्री प्रकाश भोसले ,प्रमुख अतिथी : म्हणून गहुलीचे सरपंच श्री नितीन कोल्हे ,उपसरपंच श्री विलास आडे ,ग्रा.प.सदस्या सौ सविता पवार ,श्री आशुतोष नाईक ,साकिब शाह ,श्री अक्षय व्यवहारे ,श्री गजानन उघडे ,श्री सुहास पवार ,श्री गजानन कळंबे ,श्री राजेश ढगे ,श्री वैभव नाईक ,श्री सिरिश पाटिल ,श्री रुपेश जाधव ,श्री राजपाल चव्हाण ,श्री रवींद्र आडे आणि इतर मान्यवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक ,गावकरी व युवक मंडळी उपस्थित होते.

Leave a Comment