
पुसद :-सुभाष वार्ड पुसद येथील युवक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण महर्षी वसंत सहकार कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बंजारा भूषण कै के डी जाधव सर यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री डॉ. एन पी हिराणी माजी नगरअध्यक्ष
सौ अनिताताई नाईक, अँड.आशिष भाऊ देशमुख,विजयराव चव्हाण, शरद मैद, डॉ. मोहम्मद नदीम, दीपक आसेगावकर, चितंगराव कदम राजन मुखरे, आपाराव मैंद , प्रा. शिवाजीराव राठोड,प्रा. गोविंद फुके,बी जी राठोड, बाबू सिंग आडे, सुभाष कांबळे, अनिरुद्ध पाटील चोंढिकर, नीरज पवार, मनीष शहा, अनुकूल चव्हाण, अमेय नाईक, अँड.मोहिनी नाईक प्रा.नारायण क्षीरसागर,धनंजय सोनी, निशांत बयास, संभाजी टेटर, संतोष मुराई, श्रीराम पवार, दिलीप पारध युवक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. संजय जाधव, युवक मंडळाचे सचिव विजय भाऊ जाधव, श्रीमती रेणुकाबाई जाधव,सीताबाई कांबळे, डॉ. करण जाधव, संगीताबाई वड ते,युवक मंडळाचे सदस्य देव भाऊ जाधव प्रा. टी आर आडे प्रा. संजय चव्हाण, पंजाब चव्हाण प्रा. नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते. युवक मंडळ द्वारा संचलित सर्व शाळेचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रा.चंद्र किरण घाटे व त्यांची चंमु यांनी गीत गायन केले.









