पुसद :-येथील युवक मंडळ द्वारा संचालित श्रीमती शकुंतलाबाई देशमुख उच्च प्राथमिक शाळा पुसद येथील शिक्षक वयोमानानुसार नियतमानाने रवी सरडे या शिक्षकाला तेथील मुख्याध्यापक बालाजी भवानकर यांनी शिक्षकाच्या घरी स्वतःच्या गाडीने सोडले आपल्यासोबत जवळजवळ 38 वर्षापासून कार्यरत असणारे रवी सरडे विद्यार्थ्याप्रती आस्था, समाजात करिता असलेली तळमळ जोपासणारा हाडामासाचा शिक्षक म्हणून त्याची ख्याती होती युवक मंडळाचे सचिव विजय जाधव, सदस्य देव भाऊ जाधव, मुख्याध्यापक बालाजी भवानकर, प्राचार्य कु. वंदना पोले सौ पूजा जाधव , प्रा. कु.रश्मी डेकाटे गजानन इंगोले, निलेश कपिले राजेश बुरबुरे, प्रा नरेश राठोड प्रा. शेषराव राठोड, अभिजीत राठोड,बाळासाहेब कराळे विष्णू इंगळे, भूमेश्वर डोक, बंडू ढाकरे, अमोल जाधव, प्रल्हाद जवादे, पांडुरंग डोंगरे, संजय राठोड. अविनाश राठोड,विजय राठोड, पांडुरंग जाधव, विकी पांडे, विकी धर्माळे, युवराज जाधव यांनी पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आहेत.







