मेन्यू

लोड हो रहा है...

ईटावा वार्डात श्री. गोकर्णेश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

वसंत ✒️धारा न्यूज नेटवर्क 

पुसद, दि. 24 ऑगस्ट 2026 : येथील ईटावा वार्डातील रेवती ले-आऊट येथे नवीन पाण्याच्या टाकीजवळ असलेले श्री. गोकर्णेश्वर महादेव मंदिराचा स्थलांतरण भूमिपूजन सोहळा आज सोमवार दि. 24 रोजी सकाळी 10:30 वाजता भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याचा शुभारंभ  नगरपालिका पुसद चे पाणीपुरवठा सभापती श्री. राजूभाऊ साळुंके व हिर कंपनीचे ठेकेदार श्री.बिरजू सेठ पटेल यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  श्री.अभिजित भाऊ पानपट्टे (बांधकाम सभापती न.प. पुसद ), ईटावा वार्डाचे नायक श्री. हाजूसिंग चव्हाण,  श्री.अनिलभाऊ चव्हाण  (पाटील), श्री. विष्णूभाऊ शिकारे (माजी नगरसेवक),श्री. ऋषिकेशभाऊ पंडितकर नगरसेवक या मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. गोकर्णेश्वर महादेव संस्थान मंदिराचा स्थलांतरण भूमिपूजन सोहळा संपन्न झाला . सर्वप्रथम बांधकाम सभापती श्री.राजूभाऊ सोळंके व इतर मान्यवरांच्या हस्ते श्री.गोकर्णेश्वर महादेव मंदिराची पूजन करून श्री. गोकर्णेश्वर महादेव मंदिराचे स्थलांतरण भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अजमिरे साहेब यांनी केले. सूत्रसंचालन श्री. महेश चव्हाण सर(व.ना.विद्या, पुसद) यांनी केले तर आभार श्री. कापसे सर यांनी मानले.

यावेळी येरावार ले-आऊट, स्नेह नगर, रेवती ले-आऊट, गडदे नगर, मैनाबाई नगर व समस्त ईटावा वार्डातील नागरिकांचे सहकार्य लाभले. श्री. गोकर्णेश्वर महादेव मंदिराचा स्थलांतरण
भूमिपूजन सोहळ्याला ईटावा परिसरातील शेकडो भाविक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईटावा वॉर्डातील नागरिकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मोलाचे परिश्रम लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सऊदी की फ्लाईएडील हैदराबाद से रियाद के लिए सीधी उड़ान के साथ भारत में प्रवेश करती है

सऊदी अरबकम लागत वाली वाहक फ्लाईएडील ने दैनिक सीधी उड़ानें शुरू करने के साथ भारतीय बाजार में प्रवेश किया है हैदराबाद और रियादव्यापारिक यात्रियों, प्रवासियों