मेन्यू

लोड हो रहा है...

माझे गाव आरोग्य संपन्न गाव मांडवा येथे अभियान

 


वसंत✒️धारा न्यूज नेटवर्क 

माझे गाव आरोग्य संपन्न गाव मोहिमेअंतर्गत डेग्यु प्रतिरोध महिना जूलै 2026
डॉ.तनवीर शेख जिल्हा हिवताप अधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार, डॉ.नामदेव सरकुंडे तालुका आरोग्य अधिकारी पुसद,व डॉ. गणेश काळे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 जूलै 2026रोजी उपकेंद्र सांडवा अंतर्गत मांडवा येथे नियमित फिरती किटकशास्त्रीय व तापरुग्णांचे सर्वेक्षण तसेच टेमिफॉस उपाययोजना राबविण्यात आली.

ग्रामपंचायतला भेट देऊन शेरा लिहिला.
या मोहिमेअंतर्गत गृहभेटी देऊन पाणी साठवणुकीच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. डासांच्या आळ्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी टेमिफॉस औषधाचा वापर करण्यात आला. तसेच तापरुग्णांचे सर्वेक्षण करून आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.
किटकजन्य व जलजन्य आजारांविषयी जनजागृती करण्यात आली. व ओटी टेस्ट घेतल्या.व जैविक पाणी नमुने तपासणी घेतले.
नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, अतिसार, टायफॉईड यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
पाणी साठवणुकीची भांडी झाकून ठेवावीत.
आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा.
घर व परिसर स्वच्छ ठेवावा.
पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरावे.
ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
जोखमीच्या गरोदर मातांना भेट देण्यात आली.
यावेळी सचिन गोरे आरोग्य सेवक व देविका साखरे आशावर्कर इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सऊदी की फ्लाईएडील हैदराबाद से रियाद के लिए सीधी उड़ान के साथ भारत में प्रवेश करती है

सऊदी अरबकम लागत वाली वाहक फ्लाईएडील ने दैनिक सीधी उड़ानें शुरू करने के साथ भारतीय बाजार में प्रवेश किया है हैदराबाद और रियादव्यापारिक यात्रियों, प्रवासियों