
वसंतराव नाईक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न
वसंत ✒️धारा न्यूज नेटवर्क पुसद : युवक मंडळ, पुसद द्वारा संचालित वसंतराव नाईक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, पुसद येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त








